तुझ्यात जीव रंगला ही मालिका जवळ जवळ 4 वर्षा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होती 3 ऑक्टोबर 2016 ला सुरू झालेली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला गेल्या 4 वर्षात भरभरून प्रेम मिळाले होते. इतके जास्त काळ चालणाऱ्या क्वचितच कोणत्या तरी मालिका असतात. राणा अंजलीच्या प्रेमापासून सुरू झालेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेने टीआरपी मध्ये सातत्य ठेवले. लॉकडाऊन नंतर मालिका जेंव्हा सुरू झाली तेंव्हा मालिकेत नंदिताच्या पात्रात बदल करण्यात आला व आता मालिकेची शूटिंग बंद झाली असून मालिका संपली असल्याचे मालिकेतील मंदा ने कमेंट मध्ये सांगितले शुटिंगच्या शेवटच्या दिवसांचा हा खास फोटो

#lokmatcnxfilmy #Tuzyatjeevrangala #Ranadada #Anjlibai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber